Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 1,404.00
Regular price Rs. 1,560.00 Sale price Rs. 1,404.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition

हा संच का वाचायचा?

राजकीय फायद्यासाठी चुकीचा इतिहास, खोट्या प्रतिमा जनमानसात रुजवून लोकांमध्ये 'बदल्या'ची भावना निर्माण केली जाते. त्यातून दंगली व युद्धाला पोषक वातावरण तयार केलं जातं आणि कोणालाच नको असलेल्या संघर्षावर कोण कशी आपली पोळी भाजून घेतं हे समजून घेण्यासाठी हा संच वाचला पाहिजे. सारं काही सुरळीत सुरु असताना शांतता भंग करणारं, अस्तित्वात नसलेलं वैर पैदा करणारं युद्ध नेमकं कोणाला हवं असतं? कशासाठी हवं असतं ? आणि त्यात प्रामुख्याने कोणाला बळी दिलं जातं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळवण्यासाठी हा संच आपल्या संग्रही असायलाच हवा.
प्रामुख्याने कोणाला बळी दिलं जातं? या प्रश्नांची नेमकी उत्तरं मिळवण्यासाठी हा संच आपल्या संग्रही असायलाच हवा.

काय आहे या संचात ?

■ भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचं दर्शन घडवणारी 'रॉ'ची कहाणी.
■ लाखो लोकांना परागंदा करत देशाची धूळधाण करणाऱ्या गृहयुद्धाची दाहकता.
■ जागतिक राजकारणाचा आखाडा बनलेल्या इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा वेध -
■ दहशतवादाचा भीषण चेहरा बनलेल्या अतिरेकी संघटनेचा इतिवृत्तांत.
■ युद्धरुग्णांवर उपचारा करताना अनुभवलेल्या भयानक वास्तवाचं थरकाप उडवणारं कथन
■ अणुयुद्धाच्या दाहकतेचा अनुभव देणारी जगप्रसिद्ध कलाकृती.

View full details