Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
पृथ्वीची उत्तरेकडची वा दक्षिणेकडची परिसीमा म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव. उंचीची परिसीमा गाठणारा हिमालय म्हणजेच तिसरा ध्रुव. 'त्या' तिस-या ध्रुवाचा सर्वांगीण परिचय करून देणारे हे पुस्तक. एका मनस्वी गिर्यारोहकाने ‘एव्हरेस्ट’ वरच्या प्रेमापोटी लिहलेले आणि तपश्र्चर्येने सिद्धिस नेलेले. असंख्य छायाचित्रे-आकृत्या-नकाशे-तक्ते यांनी सजलेले. ‘एव्हरेस्ट’'बद्दलच्या लेखनातले एक नवे शिखर सर करणारे. कोणत्याही निसर्गप्रेमी वाचकाला खिळवून ठेवणारे.