Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
सळसळतं तारुण्य हा प्रत्येकाच्या जीवनातला हवाहवासा टप्पा. उद्याची स्वप्नं पाहण्याचं, मैत्री-प्रेम-सहवासात डुंबण्याचं, मुक्त जगण्याचं हेच वय. या टप्प्यावर जीवनाला भावी दिशा देणारे रस्ते जसे भेटतात, तशीच आयुष्याचा कडेलोट करणारी धोक्याची वळणंसुद्धा! या निसरडया टप्प्यावर तरुणाईनं आपला ताल आणि तोल कसा सांभाळावा, तारुण्याचे कल्लोळ कसे सावरावेत, याचं एका अनुभवी तज्ज्ञानं केलेलं मोलाचं मैत्रीपूर्ण मार्गदर्शन.