Regular price
Rs. 396.00
Regular price
Rs. 440.00
Sale price
Rs. 396.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
मगरीचं नाव काढलं, तरी
सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो!
तिचा अजस्र जबडा अन् कराल दात,
तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी
आणि तिच्याशी निगडित
अशा किती तरी कथा-दंतकथा.
मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच!
अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा –
केवळ मगरीशीच नव्हे,
तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा –
स्टीव्ह इरविन
आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला
त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात
सर्वस्वी साथ करणारी
टेरी इरविन
यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी