Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
सोनाली कुलकर्णी ही देखणी आहे. उत्तम अभिनेत्री आहे. आणि तेवढीच संवेदनशील माणुसही. त्यामुळेच, ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही छोटया-मोठया प्रसंगांचा तिनं घेतलेला वैचारिक वेधही तेवढाच लोभस आहे. मूल्यांवर आधारलेला आहे. म्हणूनच, वाचावा असाही आहे.