Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
कोणतीही अध्यात्मिक व्यक्ति प्राण्यांचे शव खाऊ शकत नाही. माझे पोट ही ईश्वरी देणगी आहे. नैतिक दृष्टया प्राणिहत्या करून त्यांचे दफन माझ्या पोटात मी करू इच्छित नाही. - बर्नार्ड शॉ - डॉ. कल्याण गंगावाल एम्. बी. बी. एस. व एम्. डी. या दोन्ही परीक्षांत सुवर्णपदक. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा बहुमान. ससून व के.इ.एम्. या रूग्णालयात मानद प्राध्यापक. शाकाहाराचा शास्त्रीय व वैद्यकीय दृष्टीकोनातून अनेक वर्षे सातत्याने प्रचार करीत आहेत. अमेरीकेत व जगभर यावर व्याख्याने. गुटका, तंबाखू विरोधी आंदोलनात सध्या प्रमुख सहभाग. वृत्तपत्रात अनेक लेख प्रसिद्ध. चित्रकलेचाही छंद आहे. प्रमुख पुरस्कार : ‘शाकाहारप्रिय’, ‘समाजरत्न’, ‘शातिसागर’. डॉ. श्रीराम गीत पुण्यात १९७० पासून वैद्यकीय व्यवसाय. को-ऑर्डिनेटर, ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट संचालित संजीवन हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे. व्यवसाय मार्गदर्शन, वैद्यकीय, सामाजिक व विज्ञान विषयावरील पुस्तके प्रसिद्ध. ‘सृष्टिविज्ञान गाथा’ या द्विखंडात्मक ग्रंथास ९४-९५ चा महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार.