Skip to product information
1 of 1

Bookvariety

Self-Improvement -101 | सेल्फ इंप्रूव्हमेंट 101

Self-Improvement -101 | सेल्फ इंप्रूव्हमेंट 101

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Author
Publication
Language

आपले आयुष्य घडविण्यासाठी,
आधी स्वतःतच सुधारणा करा!

न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे ‘सेल्फ- इंप्रूव्हमेंट
१०१’ या पुस्तकाचे लेखक जॉन मॅक्सवेल यांनी वरील संदेश दिला
आहे. ‘बऱ्याच लोकांना हे समजत नाही की, यशस्वी व अयशस्वी
लोकांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय फरक नसतो; तर आपल्या क्षमतांचा
सर्वाधिक प्रमाणात उपयोग करून घेण्याच्या इच्छेत त्यांचे वेगळेपण
असते. वैयक्तिक विकासाशी बांधील राहून ते आपल्या सर्वोच्च
क्षमतेपर्यंत पोहोचतात. हेच या पुस्तकाचे सार आहे. डॉ. मॅक्सवेल
यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे:

• आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे राहावे याचे रहस्य.
• अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा.
• अधिकाधिक चांगले बनण्यासाठी कोणते त्याग करणे योग्य ठरते.
• स्वयंसुधारणेच्या प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात कशी करावी.
• अनुभवाचे रूपांतर सुज्ञपणात करण्याची गुरुकिल्ली.

नेते नेहमीच विद्यार्थी असतात!
लोकांमधील सुप्र सामर्थ्य
योगायोगाने उमलत नाही.

View full details