1
/
of
1
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जीवन जगताना माणसाने गतानुगतिक पद्धतीने, सांकेतिक रीतीने जगू नये. जीवनात येणाऱ्या अनुभवांना संवेदनशील वृत्तीने सामोरे जावे. जीवनात अनेक घडामोडी घडत असतात; त्यांचा अनुभव स्वतंत्र वृत्तीने, आपल्या आवडीनिवडीनुसार घ्यावा. असे केले तर जीवनातील एरवी साधे, सरळ, सांकेतिक वाटणारे अनुभवसुद्धा नवनव्या संवेदना, नवनवे जीवनार्थ, नवनवे चिंतन देऊन जातात. परिणामी आपण नेहमीच्या सांकेतिक, सरळ, सोप्या, साध्या जीवनातसुद्धा ‘अनुभवसमृद्ध’ होऊन जातो. याची एकदाची सवय झाली की, आपण तथाकथित चाकोरीतील जीवनातही अनुभवसमृद्ध बनतो... यासाठीच ललित आणि चिंतनशील साहित्याचे वाचन आणि मनन केले पाहिजे. तरच आपले जीवन विविध सौंदर्याने संपन्न होऊ शकेल.
Share
![SAHITYIK JADAN-GHADAN by ANAND YADAV](http://bookvariety.com/cdn/shop/files/Sahityik-Jadan-Ghadan-FC.jpg?v=1728220552&width=1445)