1
/
of
1
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
राम-लक्ष्मण-भरत-शत्रुघ्न यांच्या जन्माचा सगळ्यांना इतका आनंद का झाला...या चौघांनी वसिष्ठांकडे शिक्षण घेतल्यानंतरही विश्वामित्र ऋषींनी राम आणि लक्ष्मणाला त्यांच्या बरोबर पाठवण्याची मागणी का केली...स्वयंवराच्या वेळी सीतेने रामाच्याच गळ्यात वरमाला का घातली...कैकयीने रामाला वनवासात का पाठवलं...सीता आणि लक्ष्मणासह वनात गेलेल्या रामाला भरत कशासाठी भेटायला गेला...शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं का कापलं...रावणाने सीतेचं अपहरण का केलं... वानरांचा राजा असलेल्या वालीचा वध रामाने का केला...हनुमानाने लंका का जाळली...समुद्र ओलांडून वानरसेनेसह राम-लक्ष्मण लंकेत कसे पोचले... राम-रावण युद्धादरम्यान मारुतीने पर्वत का उचलून आणला... रामाने रावणाचा वध करून बिभीषणाला राज्याभिषेक का केला...वनवासानंतर अयोध्येचा राजा झालेल्या रामाने सीतेचा त्याग का केला...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बालदोस्तांनो तुम्हाला मिळतील रामायणात आणि चित्रांसह बरं का! राम-लक्ष्मण-सीता तर भेटतीलच; पण रावण-मारिचासारखे राक्षस आणि हनुमान, वालीसारखे वानरही भेटतील तुम्हाला या चित्रांमधून. आमची ही चित्रमय भेट नक्कीच आवडेल तुम्हाला.
Share
