Regular price
Rs. 266.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 266.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
इवलीशी बब्बड...तिचं इटुकलं जग...तिचे आई-बाबा...बब्बडचं आई-बाबांबरोबर हॉटेलमध्ये जाणं...बाबांच्या मित्राच्या घरी जाणं...बब्बडचं बाबांबरोबर खिडकीतून पाऊस पाहणं...बाबांना हळवं झालेलं पाहणं...बाबांच्या ताटातला पदार्थ हळूचकन बब्बडच्या तोंडात जाणं...तर बब्बडच्या इटुकल्या दुनियेची रंगीबेरंगी सफर