“हसणे हा ताणतणाव कमी करणे आणि आनंद मिळविण्याचा चांगला मार्ग आहे. निखळ विनोद हसण्यासाठी मदत करत असतो. पु.ल. देशपांडे यांनी आयुष्यभर विनोदातून माणसांना हसवत ठेवलं. त्यांच्या काही निवडक विनोदांचे हे संकलन. हे पुस्तक तुमचाही ताण क्षणभर दूर करील आणि तुम्ही खळाळून हसाल आणि आनंदी व्हाल !”