Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

माणसाच्या मनाचा एक कोपरा घरांच्या रंगीबेरंगी आठवणींनी व्यापलेला असतोमाणसाचं माणसाशी जसं जिव्हाळ्याचं नातं असतं तसंच घराशी असतंघराचा निरोप घ्यायची वेळ व्याकूळ करणारी असतेविरह सोसेनासा असतोघर आपलं जिवलग बनतं म्हणूनच प्रिय व्यक्तीसारखी घराचीही आस लागतेपाय घराकडे ओढतातघराच्या भिंती थकलेल्यांना पोटाशी घेतातघर केवळ सुखकर विश्रांतिस्थान नसतंघरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप सोसावं लागतंघराची सत्त्वपरीक्षा होते ती संकटकाळातअशा प्रसंगी माणसांना समंजसपणे घर सावरावं लागतंज्या घरांचा पाया मजबूत असतोखांबांचा कणा ताठ असतोभिंतींपाशी सोसायची ताकद असतेतीच घरं उन्मळून पडतापडताही सावरू शकतात.

 

  माणसाच्या भावजीवनातील या उत्कट नातेसंबंधाचा बहुस्तरीय शोध या पुस्तकात अंजली कीर्तने यांनी घेतला आहेबाळपणीच्या रम्य परिसरातील घरंलघुपट निर्मितीसाठी शोधलेली घरंपरदेशप्रवासात गवसलेली घरं आणि वाचनातून मनात स्थानापन्न झालेली घरंयांची व्यक्तिचित्रं त्यांनी आपल्या रसपूर्ण शैलीत रंगवली आहेतचिंतनाची डूब असल्यानं लेखनाची अर्थसघनता वृद्धिंगत झाली आहे.

View full details