Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
‘रूटीन लाईफ’मुळे आलेला कंटाळा घालविण्यासाठी तीन मित्र एक अनोखी योजना आखतात... नावेतून प्रवास करण्याची. या नावेतून प्रवास करताना, आपल्याला केवळ भौगोलिक स्थित्त्यंतरंच जाणवतात असे नव्हे; तर निसर्गातील विविध रंगछटा, मानवी स्वभावातील वैविध्य आणि वैगुण्यामुळे होणारी फजिती... या सर्वांची अनुभूती मिळते; नावेतील सहप्रवासी बनून!