Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
रोज-रोज मुलांना डब्यात काय द्यायचं, हा प्रश्न तुम्हाला सतावतो का? तसंच मुलांचा डबा अर्धवट परत का येतो, या प्रश्नाने तुम्ही त्रस्त आहात का? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे; कारण यात आहे – • पारंपरिक पदार्थ • पाश्चिमात्य डिशेस • चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी • झटपट पाककृती • परिपूर्ण माहिती • रेसिपीज्ना मुलांच्या अनुषंगाने दिलेला ट्रिस्ट
एवढं सगळं या पुस्तकात असताना मग वाट कशाची बघताय ? हे पुस्तक घ्या आणि यातल्या रेसिपीज् मुलांच्या डब्यात द्या. मग गंमत बघा – तुम्हाला रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्नही पडणार नाही आणि डबा अर्धवट परतही येणार नाही.
View full details