Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 249.00
Regular price Rs. 275.00 Sale price Rs. 249.00
Sale Sold out

Out of Stock

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

कशी आहे बुवा ही अमेरिका?.... कोणत्याही देशात थोडया दिवसांसाठी जायचं असो वा दीर्घवास्तव्यासाठी... त्या देशाचा राजकीय इतिहास जाणून घेतलातेथील शिस्तरीतिरिवाज,पध्दतीतेथील बोली भाषा समजून घेतल्यास आपलं वास्तव्य सुखकर तर होतंच पणत्याचबरोबर आपण अधिक अनुभवसंपन्न होऊ शकतोत्या दृष्टीने डॉमोहन द्रविड यांनीत्यांच्या ४०४५ वर्षांच्या अमेरिकेतील वास्तव्यात अनुभवलेली अमेरिका रंजकपणे आणि अतिशयसहजसुंदर शैलीतून या पुस्तकाद्वारे उलगडून दाखवली आहे.

या पुस्तकात अमेरिकेचं काय चांगलंकाय वाईट याची चर्चा केली नसून लेखकाने अमेरिकेचीसर्वांगीण ओळख करून दिली आहेअमेरिकेचा संक्षिप्त इतिहासतिथलं राजकारणदैनंदिनजीवनसमाज जीवनलोकांची कामाची पध्दतकुटुंबव्यवस्थासणवार-सुट्टयाभाषा अशाअनेक पैलूंचा अंतर्भाव लेखकाने या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केला आहे.

आज भारतातून शिक्षणासाठीनोकरी-व्यवसायासाठीपर्यटनासाठी किंवा आपल्या पाल्यांनाअथवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहेअशा सर्वांसाठी एकसच्चा सोबती... मुक्काम पोस्ट अमेरिका !

View full details