Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काहीतरी भव्यदिव्य, आगळं-वेगळं करून दाखवावं अशी तीव्र इच्छा तुम्हाला होते का? स्मरणशक्ती प्रचंड असावी, बुद्ध्यांक वाढावा, कल्पनाशक्ती आणि द्रष्टेपणा असावा, असं तुम्हाला वाटतं का? एक सुखी, ताणतणावरहित, रोमांचक जीवन जगावं असंही वाटतं का? आणि हे सारं असावं असं वाटत असेल तर तुम्हाला आपल्या शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूला पॉवरफुल करावं लागेल.
‘मेंदू करा सुपर पॉवरफुल!’ हे पुस्तक तुम्हाला पौर्वात्य ज्ञानवंतांनी आणि पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी आधुनिक संशोधनातून सिद्ध केलेल्या आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या या तंत्रांचा अवलंब करावा लागेल.हे तंत्र म्हणजे –
• सुयोग्य पोषक आहार
• मानसिक व शारीरिक व्यायाम
• योगा, प्राणायाम आणि ध्यान
• कूट प्रश्न, कोडी, जादुई चौकटी आदींच्या माध्यमातून मेंदूची शक्ती वाढविणे.हे पुस्तक सुखी, ताणतणावरहित, आनंदी जीवन जगू इच्छिणाऱ्यांसाठी आहे.
Share
