Skip to product information
1 of 1

bookvariety

Maza Ladha by Nagraj Borse

Maza Ladha by Nagraj Borse

Regular price Rs. 261.00
Regular price Rs. 290.00 Sale price Rs. 261.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition

खानदेशातील एक छोटेसे खेडे - दुसाणे. या खेड्यात जन्मलेला मुलगा - नागराज. आईबाप अशिक्षित. वडील सालदारकी करणारे. घरची परिस्थिती यथातथाच. नागराजच्या डोळ्यापुढे आदर्श होता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या जीवनचरित्रातून अन् कर्तृत्वातून स्फूर्ती घेलेल्या नागराजने सगळ्या हालअपेष्टा सोसल्या, पण शिक्षणाची कास नाही सोडली. शैक्षणिक पात्रता अन् परिस्थितीवर मात करण्याची जिद्द यांच्या जोरावर त्याने प्रशासकीय पद मिळवले. आपल्या कर्तृत्वाने आणि महत्त्वाकांक्षेने कारकिर्दीत जोमदार प्रगती केली. आजही सेवानिवृत्तीनंतर नागराज समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत आहेत. गांजणा-या परिस्थितीवर मात करून जीवन यशस्वी करण्याची आकांक्षा बाळगना-या प्रत्येकाला प्रेरणा देणारे आत्मकथन.

View full details