Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 7,190.00
Regular price Rs. 8,500.00 Sale price Rs. 7,190.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition

 

( मराठी रियासत १ ते ८ खंड ) स. १८१८ पर्यंत सुमारे अडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थांचे अतिशय मार्मिक, साधार आणि समतोल विवेचन 'मराठी रियासती'तच शोधावे लागते.

गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो.

View full details