Regular price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Sale price
Rs. 360.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
दोनशे वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात मराठी ग्रंथ प्रकाशन व्यवसायाने अनेक वळणे पार केली, कित्येक चढउतार पाहिले. कितीतरी व्यक्ती आल्या आणि आपापल्या कर्तृत्वाचा कमी-अधिक ठसा उमटवून काळाच्या पडद्याआड गेल्या. त्या सर्व घटना-प्रसंगांचा, वैशिष्टयपूर्ण व्यक्तींचा आणि प्रयोगशील संस्थांचा परिश्रमपूर्वक संकलित केलेला साक्षेपी इतिहास.