Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी 'भटक्याला'ही माहीत नाहीत. आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी.... माझी मुलुखगिरी...