1
/
of
1
Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे अर्वाचीन महाराष्ट्राचे चैतन्यपर्व! या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक रथी-महारथी अवतरले. प्रचंड वैचारिक रणधुमाळी माजली. अनेक प्रयोग झाले. त्यांपैकी काही यशस्वी झाले, काही अपयशी ठरले. दीडशे वर्षांपूर्वीच्या त्या चळवळी आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीही आपल्या जीवनाला स्पर्श करीत आहेत. त्यांचा अन्वयार्थ लावण्याचे काम सोपे करणारे हे पुस्तक.
Share
