Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

Kon Hote Sindhu Lok (कोण होते सिंधू लोक) by Dr Madhukar Keshav Dhavalikar

इसवीसनपूर्व तिसरे सहस्त्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस् त्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृ तिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात एका आजवर न उलगडलेल्या प्रश्‍नाचा मागोवा घेत आहेत. प्राचीन सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, प्राचीन काळातील पर्यावरण, प्राचीन भारतीय कला, स्थापत्य अन् त्यातून उलगडणारे लोकजीवन, गणेश या दैवताची उत्क्रांती असे विविध विषय त्यांनी अनेक पुस्तकांमधून वाचकांसाठी दिले आहेत.
View full details