Regular price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 72.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
भारतीय विद्यापीठातून विज्ञान विषयातली डॉक्टरेट मिळवणाऱ्या या पहिल्याच महिला. ज्या काळात विद्यापीठातल्या प्रयोगशाळांमधल्या सुविधा अपुऱ्या होत्या, त्या काळात अपार कष्ट घेत आणि स्वत: पदरमोड करून त्यांनी औषधी वनस्पतिशास्त्राच्या क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले. या भारतीय महिला वैज्ञानिकेची ही प्रेरक कहाणी. कर्मयोगिनी वैज्ञानिक – असीमा चटर्जी