1
/
of
1
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ही केवळ कर्करोगाची जुजबी माहिती पुरवणारी तोंडओळख नाही, तर ही आहे कर्कविज्ञानातील काही निर्णायक क्षणांची रोमांचक गाथा! या क्षणांनी, या घटनांनी अन् त्या घडवणाऱ्या कर्तबगार संशोधकांनी माणसाच्या जगण्याला सुखकारक वळण दिले. कर्कविज्ञानाशी संबंधित संकल्पना अन् उत्क्रांतिकारी शोध सुबोध अन् रंजक भाषेत मांडणारे हे पुस्तक वाचून प्रत्येकाचे कर्करोगाबद्दलचे आकलन विस्तारेल. सर्वसामान्यांच्या मनाला भेडसावणाऱ्या अनेक शंकांच्या योग्य निरसनाने गैरसमज दूर करणारी - या समस्येचे यथातथ्य रूप नजरेसमोर आणून समंजस अन सकारात्मक भाव जागवणारी -
Share
