Skip to product information
1 of 1

Bookvariety

ISRO : Zep Navya Kshitijakade

ISRO : Zep Navya Kshitijakade

Regular price Rs. 225.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 225.00
Sale Sold out
Author
Publication
Language

डॉविक्रम साराभाई यांनी ६०च्या दशकात काही तरुण इंजिनिअर्सना आणि शास्त्रज्ञांना आपल्या चमूत घेऊन एक बीज रोवलं होतंत्यात रामभद्रन आरवमुदन हा पंचविशीचा तरुणही होतात्यांच्यापुढे आव्हान ठेवलं होतं ते एक रॉकेट लाँचिंग केंद्र उभारण्याचंआणि या तरुणांनी हे आव्हान स्वीकारून अशक्य वाटणारं हे काम शक्य करून दाखवलं होतंन केवळ भारतीयांसाठीतर जगासाठीही ते एक आश्चर्य होतं... आणि मग द्रष्टे शास्त्रज्ञ डॉविक्रम साराभाई यांचं स्वप्न साकारू लागलं – ‘भारतीय अंतराळ संशोधन केंद्रा’चं अर्थात ‘इस्रो’चं!

या पुस्तकात आरवमुदन ‘इस्रो’ कशी घडत गेली याचे तपशील देऊन त्यासाठी हातभार लागलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कहाण्याही सांगताततसंच ‘इस्रो’ने राबवलेले प्रकल्प कसे साकारत गेलेत्यासाठी किती प्रयत्न करावे लागलेकिती कष्ट घ्यावे लागलेकिती अपयशं झेलावी लागली याची रोचक माहितीही ते देतातरॉकेट लॉंचिंग स्टेशन ते ‘चांद्रयान’ आणि ‘मंगलयान’ यांसारखे गुंतागुंतीचे प्रकल्प राबवणाऱ्या ‘इस्रो’चा हा वटवृक्ष कसा उभारत गेला याचं रंजक कथन पुस्तकातून आपल्यापुढे येतं.

स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या संस्थेसाठ़ी आपलं तन-मन-धन अर्पिणाऱ्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने सांगितलेली ही ‘मेड इन इंडिया’ कहाणी...इस्रो झेप नव्या क्षितिजाकडे !

View full details