1
/
of
1
Regular price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 153.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा 'प्रभावी इंग्रजी'चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता 0 नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल. 0 नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्यांसाठी. 0 व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी. 0 परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी 0 इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 0 चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी. 0 भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. 0 कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.
Share
