# महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा पहिला आणि एकमेव परिपूर्ण संदर्भ ग्रंथ # ग्रंथांत महाराष्ट्रातील सर्व ३९५ किल्ल्यांचा समावेश # सर्व किल्ल्यांची रंगीत छायाचित्रे # प्रत्येक गडपायथ्यापर्यंत पोचायचा योग्य दिशादर्शक नकाशा # प्रत्येक पानावर एका किल्ल्याचे २ छायाचित्रे, १ नकाशा व किल्ल्याची ४-५ ओळिंत थोडक्यात पण गरजेची माहिती. # जिल्हावार किल्ल्यांची यादी # प्रत्येक जिल्ह्यातल्या किल्ल्याचं नकाशावर योग्य मार्किंग ( प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा नकाशा ) # आर्ट-पेपरवर संपूर्ण रंगीत छपाई # पुठ्ठा बांधणी । तिसरी आवृत्ती । क्राऊन साईज # एकुण पाने : ४४२ । वजन : १.५ किलो # प्रस्तावना – निनाद बेडेकर । भगवान चिले