Skip to product information
1 of 1

Bookvariety

Engraji Vyakaranat Bharpur Marks Milva-2

Engraji Vyakaranat Bharpur Marks Milva-2

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Author
Publication
Language
इंग्रजी भाषेचे अध्ययन करताना बहुतांश विदयार्थ्यांना अवघड वाटणारा भाग म्हणजे या भाषेतील ‘क्रियापदे व त्यांची रूपे’. परंतु हा भाग मनोरंजक रीतीने समजावून सांगितल्यास तो अवघड वाटत नाही. या पुस्तकात इंग्रजी भाषेतील क्रियापदे व त्यांची रूपे यांचे सोप्या शब्दात विवेचन केले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना इंग्रजी भाषेबाबतच्या संकल्पना स्पष्ट होण्यास नक्कीच मदत होईल व इंग्रजीचा अभ्यास अवघड न वाटता आनंददायी होईल. इंग्रजीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे पुस्तक.
View full details