Regular price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 203.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
अक्षरांशी ओळख, अक्षरांशी मैत्री, अक्षरांशी गप्पा आणि अक्षरांसोबतीनं धरलेला फेर... ती गाते सुरेख, अभिनय तर तिच्या आवडीचा, पण तिला व्यक्त व्हायला या अक्षरांनीच हात दिला... तिच्या मनातल्या विचारवादळांची अन् आयुष्यातल्या अनुभवसरींची अक्षरांनीच घडवली वीण... एक उलट... एक सुलट