Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 338.00
Regular price Rs. 375.00 Sale price Rs. 338.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

'शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न : * देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का? * लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीच गांधींनी फाळणी मान्य केली होती का? * बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसने उठवलेली हूल होती का? * जिनांना पाकिस्तान नको होते; तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का? आणि सर्वांत कळीची समस्या. * हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवन शक्य आहे का? या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीण व मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे... सहभागी लेखक : *. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील * अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर *. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे *. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत '

View full details