Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 176.00
Regular price Rs. 195.00 Sale price Rs. 176.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
प्रत्येक स्त्रीच्या जीवनात कन्या, पत्नी, माता व आजी होण्याचे टप्पे येत असतात. त्याचप्रमाणे बहीण, मावशी, आत्या, मैत्रीण, शेजारीण व व्यावसायिक सहकारी ही देखील तिची विविध रूपं असतात. हे प्रत्येक नातं निभावताना, सांभाळताना तिच्या प्रेमाची, त्यागाची व सहनशीलतेची कसोटी लागत असते. जगभरातील बेस्ट सेलर्सच्या यादीतील ’चिकन सूप फॉर द सोल’ या पुस्तकांच्या मालिकेमधील ’चिकन सूप फॉर द वुमन्स सोल’च्या पहिल्या भागाप्रमाणेच या दुसर्या भागातही, स्त्रीची विविध रूप दाखवणार्या, तिच्या मनोव्यापाराचं रेखाटन करणार्या हृदयस्पर्शी कथांचा ठेवा आहे. या कथा वाचून प्रत्येक स्त्रीला आणि तिच्या कुटुंबीयांनाही स्फूर्ती व आनंद मिळेल यात तिळमात्र शंका नाही. सामान्य व असामान्य स्त्रियांच्या आयुष्यातील जिवंत अनुभवांच्या या सर्व सत्यकथा तमाम स्त्रीवर्गाच्या मनास नक्कीच भावतील.
This book is a fabulous collection of inspiring stories for women. What a phenomenal way to connect with other women! This book will definitely move your heart and uplift your spirit....it is not very often that one reads a book that entertains, uplifts and moves one to tears. Chicken Soup for the Woman`s Soul is one of those books. .... This book will touch all of your emotions - you laugh, you cry and you will inspire....
View full details