Chala Janun Gheu Ya Dhyansadhana
Chala Janun Gheu Ya Dhyansadhana
Regular price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Sale price
Rs. 54.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
या जगामध्ये राहणारा प्रत्येकजण जीवनावश्यक कौशल्ये शिकतो. अनेक शास्त्रेही शिकतो; पण कुठल्याही शाळेत, महाविद्यालयात विंâवा विद्यापीठात आपल्याला आपल्या अंतर्मनाची खोली जाणून घ्यायला मात्र शिकवलं जात नाही. आपल्या अंतरंगात दडलेल्या आपल्या ‘स्व’ला, म्हणजे स्वत:लाच शोधून काढायला ध्यानसाधना आपल्याला नक्कीच मदत करेल.