Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 108.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 108.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
सा-या भारताला एक बनवणारा अनोखा खेळ क्रिकेट. हा खेळ नव्याने शिकणारे भावी खेळाडू ..... त्यांना हाताला धरून बॅट अन् चेंडू हाताळायला शिकवणारे कोच.... शाळा- कॉलेज अन् छोटया स्थानिक संघांपासून दुलीप अन् रणजी करंडकांसाठी खेळणारा प्रत्येक जण ... क्रिकेटविश्वाशी नाते सांगणा-या सा-यांना उपयुक्त ठरणारे या खेळातल्या तज्ज्ञ, अधिकारी मार्गदर्शकाने लिहिलेले क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे पुस्तक 
View full details