Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Condition

आधुनिक जगात 'बिल गेट्स' हे नाव माहीत नसलेला सुशिक्षित माणूस तसा विरळाच.
संगणकांच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करून दाखवणाऱ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा हा निर्माता, आता तो जगभरातले मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीच्या धडपडीत असतो.
शालेय वयात अत्यंत बुद्धिमान मुलगा म्हणून नाव कमावणाऱ्या बिल गेट्सनं संगणकांच्या विश्वात मिळवलेलं अद्भुत यश विस्मयकारकच आहे.
जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणून जवळपास दरवर्षी त्याचं नाव जगभर झळकत असतं.
बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट यांचा हा प्रवास अत्यंत वाचनीय आणि उद्बोधक आहे.
जिद्दीच्या जोरावर एखादा माणूस कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो, याची ही अत्यंत प्रेरणादायी आणि जगावेगळी कहाणी.

View full details