Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका. माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरही त्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-या भावी काळातील अचाट शोधांचा वेध. भविष्यवेध शरीरविज्ञान 
View full details