Skip to product information
1 of 1

Bookvariety

Ayangaar Yog Sanch

Ayangaar Yog Sanch

Regular price Rs. 1,971.00
Regular price Rs. 2,190.00 Sale price Rs. 1,971.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language

संचातील ७ पुस्तकं
१) योगदीपिका – जगभरातील ४० भाषांमध्ये अनुवादित झालेलं योगाचार्य अय्यंगार यांचं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं पुस्तक LIGHT ON YOGA चा मराठी अनुवाद

२) आरोग्य-योग  – आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान

३) योग सर्वांसाठी – शरीर-व्याधी व ताणतणावांवर उपचार

४) योग एक कल्पतरू – योगसाधनेसाठी प्रेरणा देणारे आणि योगासनांचे महत्त्व पटवून ती आत्मसात करण्याचा सहज सुलभ मार्ग

५) पातंजल योगसुत्र – महर्षी पतंजली रचित योगसूत्रांची प्रारंभिक ओळख

६) योगाचार्य – बी.के.एस. अय्यंगार यांचं चरित्र

७) स्त्रीयांसाठी योग – स्त्रियांना जीवनातील प्रत्येक टप्प्यात साथ देणारा असा योगमार्ग …त्यासाठी सर्वांगीण मार्गदर्शन

 

View full details