Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 86.00
Regular price Rs. 95.00 Sale price Rs. 86.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
‘‘...सरस लघुनिबंधाची रबरी फुग्याशी तुलना करावीशी वाटते. अगदी सुरकतून गेलेल्या टीचभर रबराच्या तुकड्याला तोंड लावून तो हळूहळू फुकला, की त्याची क्रमाने मोठी होत जाणारी आकृती जसे मनोहर रूप धारण करते, त्याप्रमाणे एखाद्या साध्या, पण सुंदर अनुभवाशी, ओझरत्या, पण कुतूहलजनक विचाराशी विंÂवा क्षणभर चमवूÂन जाणाया चमत्कृतिजनक कल्पनेशी खेळत खेळत, लघुनिबंधलेखक आपली कलाकृती निर्माण करीत असतो. मूळचा सुरकुतलेला तुकडा धसमुसळेपणाने फुकुन काही त्याचा सुंदर रबरी फुगा होत नाही. फुगा फुगू लागल्यावर तो एकदम जोराने फुकुनही चालत नाही. तो लगेच फुटून जातो. लघुनिबंधाचा प्रारंभ आणि विकास करण्याची कलाही अशीच नाजूक आहे....’’खांडेकरांच्या अभिजात शैलीतून उतरलेल्या लघुनिबंधांचा नजराणा!
A human needs solitude but not loneliness. A person who is sure of having many friends, who would often remember him, will never become lonely. People believe that a hiccup is an indication of remembrance by someone near and dear. The thought that lies at the base of this assumption is to feel secure by the thought that there is someone who loves us, cares for us and remembers us; isn’t it?
View full details