Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
गेल्या शतकातल्या राजकारणात आपलं जीवन गुंतवलेल्या महारथींची हार-जीत शोधणारी, क्षुद्रतेवर विजय मिळवण्याचं अदम्य साहस- त्यातील हार, त्याचप्रमाणे त्या हारण्यातही ताठ असलेलं मानवी व्याQक्तत्वाचं वैभव कुतूहलानं निरखणारी- ‘संस्कार’ची अंतर्मुखता आणि ‘भारतीपूर’ची बहिर्मुखता समोरासमोर उभ्या ठावूÂन क्रियाशील झाल्यानंतर नवी प्रबुद्धता दर्शवणारी कलाकृती.