Regular price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 405.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
'ही कहाणी आहे कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची... कसलेल्या संसदपटूची आणि लोकशाहीसाठी झुंजणाऱ्या लढवय्याची... समर्थ भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राजनीतिज्ञाची... सत्ता सेवेसाठी असते, हे जाणणाऱ्या दूरदर्शी नेत्याची... हिंदुत्वाचा हुंकार आणि विश्वबंधुत्व यांत भेद न करणाऱ्या उदारहृदयी राष्ट्र्वाद्याची ... कहाणी संघर्षाची आणि साफल्याची... कहाणी अटलजींची आणि भारताच्या विशाल राजकीय पटाची...'