Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
आजोबांसोबत होणाऱ्या चर्चेमुळे आणि पूर्वजांनी नमूद केलेल्या नोंदीवरून छत्रपती शिवाजी महाराज, रायगड यांच्याबद्दल सदाशिवच्या मनात तयार झालेल्या आसक्तीमुळे तो रायगड पर्यंत खेचला गेला. ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात रायगड गेल्यानंतर जळत असलेल्या पण तितक्याच बोलक्या रायगडावर पावलोपावली मिळालेले अनुभव सांगणारी एक रोमांचक कथा. पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा. पारतंत्र्यात असताना देखील स्वातंत्र्याची ठिणगी मनात पेटवलेल्या रायगडाच्या अग्निपर्वाची ही कथा आहे. सदाशिवला रायगड चढण्यापासून ते गडफेरी पूर्ण होईपर्यंत आलेले अनुभव सांगणारी कथा म्हणजे “अग्निपर्व”.