Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 23.00
Regular price Rs. 25.00 Sale price Rs. 23.00
Sale Sold out

Shipping calculated at checkout.

Author
Publication
Language
युगांतर सहस्रकाच्या उंबरठयावर आज एक नवी औद्योगिक क्रांती वेगाने आकार घेते आहे. ही आहे 'सौम्य औद्योगिक क्रांती'. कारण औद्योगिक युगातले अनेक जाच, काच व ताप सौम्य करत नेण्याची गुंजाइश तिच्यात आहे. अभूतपूर्व अशा सार्वत्रिक संपर्कशक्तीमुळे आता ग्राहक-उत्पादक थेट संबंध तसेच पारदर्शक व सहभागी निर्णयप्रक्रिया शक्य होत आहे व ही निर्णयप्रक्रिया आंधळया बाजारपेठेच्या व बधीर नोकरशाहीच्या पलीकडे नेणारी असेल. बहुउत्पादक आणि तरीही अल्पभांडवली तंत्रामुळे आता श्रमिकच ग्राहकोत्पादक बनू शकेल. समतेच्या नावाखाली सर्वांना नोकर बनवून टाकणा-या समाजसत्तावादाचे स्वप्न आता विरले आहे. आता स्वप्न आहे ते सर्वोद्योजक समाजाचे. व्यक्तिस्वातंत्र्य आणि योगदानात्मक न्याय अबाधित ठेवून सामाजिक सुरक्षा जाळे विणण्याचे. आजच्या इतिहासाची नव्या नजरेने आर्थिक-राजकीय-नैतिक व रीतीविषयक मीमांसा करणारे कालचे दुराग्रह झटकून टाकून उद्याचे भविष्य वाचणारे 'युगांतर' 
View full details