Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition
आग्रा, भारत – ताजमहालाचं शहर. ब्यूरो ऑफ आर्किऑलॉजिकडे (बीओए) माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत एक विचित्र याचिका येते, ज्यात ताजमहाल या जागतिक वारसा स्थळाद्दलची आख्यायिका सिद्ध करणारे अधिकृत ऐतिहासिक पुरावे जाहीर करण्याची मागणी केलेली असते. ब्यूरो या याचिकेची जबाबदारी विजय कुमार या अत्यंत हुशार, पण स्वच्छंदी पुरातत्त्वशास्त्रज्ञावर सोपवते. हे आरटीआय प्रकरण दिसतं तितकं साधंसरळ नसल्याचं विजय कुमारच्या लक्षात येतं. काही गूढ मृत्यू व इंटरपोलचा सावधगिरीचा इशारा यामुळे प्रकरण आणखी चिघळते. सत्य शोधण्यासाठी विजय कुमार आंतरराष्ट्रीय शोध-दौर्‍यावर निघतो त्या दरम्यान तो स्वतःशिवाय कोणावरही विश्वास ठेवू शकत नाही. कुणीतरी विजय कुमारला जाणीवपूर्वक अडकवलं आहे का? त्याचा जीव धोक्यात आहे का? आणि सर्वांत महत्त्वाचं, तो सत्य सर्वांसमोर आणू शकेल की... ते कायमस्वरूपी एक गुपितच राहील... राझ?
View full details