Regular price
Rs. 439.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 439.00
Unit price
/
per
Out of Stock
Shipping calculated at checkout.
इतिहासाने दिलेल्या धड्याकडे लक्ष न दिल्यास इतिहास धडा दिल्याशिवाय राहत नसतो. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हणतात. तेव्हा भूतकाळातील चुका पुन्हा होऊ नयेत म्हणून इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यामुळे इतिहासातील तद्विषयक घटनांची पुनर्मांडणीही आवश्यक असते. हे लक्षात घेऊन प्रस्तुत सिध्द केले आहे. अभ्यासकांबरोबर जिज्ञासूनांही हे उपयुक्त ठरेल असे वाटते. शिवाय भरपूर चित्रांद्वारे हे बोलके केलेले आहे.