Skip to product information
1 of 1
Regular price Rs. 336.00
Regular price Rs. 395.00 Sale price Rs. 336.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Shipping calculated at checkout.

Condition

डॉ. गोविंदाप्पा वेंकटस्वामी ऊर्पÂ डॉ. व्ही. यांनी १९७६मध्ये आपल्या भावंडांच्या आणि सहकाNयांच्या साह्याने गरीब रुग्णांसाठी केली ‘अरविंद’ची उभारणी...गेल्या सुमारे पस्तीस-चाळीस वर्षांच्या प्रवासात, दक्षिण भारतातील पाच नेत्र-रुग्णालयांच्या रूपात अरविंदचे जाळे पसरले... आजमितीला अरविंद नेत्र-रुग्णालय ही जगातील सर्वांत मोठी आणि सर्वार्थाने फलद्रूप झालेली अंधत्व निवारण संस्था... आजवर तीन कोटींहून अधिक रुग्णांवर मोफत किंवा अत्यंत सवलतीच्या दरात उपचार... तर चाळीस लाखांहून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया... डॉ. व्ही यांच्याबरोबर ३२०० सहकारी (ज्यात डॉ. व्हींच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील एकवीस डोळ्यांचे सर्जन्स आहेत.)...तर सेवाभाव आणि व्यवसाय याची उत्तम सांगड घालणाNया ‘अरविंद’च्या आणि डॉ. व्ही यांच्या यशस्वी वाटचालीची प्रेरणादायक गाथा.

View full details