Regular price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Sale price
Rs. 720.00
Unit price
/
per
Out of Stock
Shipping calculated at checkout.
जगाच्या इतिहासात व समाजरचनेत क्रांती घडवून आणणारा युगपुरुष म्हणून कौंट लिओ टॉलस्टॉय हे नाव आता इतिहासात कायम झाले आहे.टॉलस्टॉय यांनी ही समाजक्रांती केवळ आपल्या लेखनातून व तत्त्वज्ञानातून घडवून आणली असे म्हणता येईल.यांना मनुष्याभावाचे ज्ञान फार सूक्ष्म होते ,म्हणूनच आपल्या 'वॉर अँण्ड पीस 'या कादंबरीत सुमारे दीडशे व्यक्तिचित्रे रंगवली आहेत.